मधुमेहींसाठी जेवणासंबंधी टिप्स

कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा. दिवसातून त्या दोन वेळांनाच जेवण करा. 15 ते 20 मिनिटे फरक झाला तरी चालेल जेवणाच्या वेळा निश्चित करा व त्या पाळा जेवण 55 मिनिटात संपवा त्याचप्रमाणे दोन जेवणांच्यामध्ये काहीही खाऊ नका. जेवताना शक्यतो गोड कमी खा वा टाळा जेवणातील प्रथिने वाढवा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा