ब्लॅक टीचे होणारे लाभ

जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो, मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

टी ट्रेड हेल्थ रिसर्च असोसिएशनच्या माहितीनुसार ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. ब्लॅक टीमुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा