आरोग्यकारक गुळ

गूळ हा उष्ण असतो, म्हणूनच हिवाळ्य़ात तीळगुळाचे लाडू खाणे शरीरासाठी लाभकारी ठरते. अशा प्रकारे वेगवेगळया कारणांसाठी याचा उपयोग केला जातो.

गुळाला आयुर्वेदातही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार सर्दी, कफ यासारख्या आजारांवर गूळ फायदेशीर असतो. गूळ हा उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रीने तो खाण्याचे टाळावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा