सॅनिटायझरचा असा वापर करणे टाळा

सॅनिटायजरचा खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर थेट वापर करण्याने आरोग्यासंबंधी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटाजरचा वापर केवळ हात आणि धातूपासून बनवलेल्या गोष्टींना सॅनिटाईज करण्यासाठी होऊ शकतो.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा अन्न शिजल्यानंतर त्यात कोणताही धोका नाही. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूंना सॅनिटाईज करत असाल तर सावध व्हा. खाताना हात सॅनिटाईज करा परंतु खाण्याच्या वस्तूंवर त्याचा वापर करणे टाळा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा