स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्य सखी

चाळिशीनंतरही टिकवा तारुण्य

त्यामुळे गुडघेदुखी, मानदुखी व कंबरदुखी, अति वजन वाढणे हे आजार उद्भवतात. म्हणूनच शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, प्राणवायूचा जास्तीत जास्त पुरवठा शरीराला होण्यासाठी तसेच शरीरातील विषद्रव्ये घामाद्वारे बाहेर टाकण्यासाठी व्यायामाची गरज असते.

योगासने, अनुलोमविलोम, प्राणायाम, ओंकार गुंजन, दीर्घ श्वसन यांची साधना रोज करावी. हे शक्य झाले नाही तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करावा. व्यायाम केल्यामुळे वजन नियंत्रणात राहून शरीराचा आकार प्राकृत राहतो. शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने नव्या त्वचापेशींची निर्मिती होते. सर्व सांध्यांमध्ये लवचीकपणा निर्माण होतो. एकूणच शरीराची कार्यक्षमता वाढते. चाळिशीनंतरचे उच्च रक्तदाब, मधुमेह हे सर्व आजार अति वजन वाढल्याने हे आजार होऊ नयेत याकरिता व्यायाम करावा.

8) प्रदूषण आणि व्यसनांपासून दूर राहा – सिगारेटचा धूर, वाहनांमधून येणारा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या व फळे, रासायनिक खतांवर तयार केलेली पिके अशा अनेक मार्गांनी प्रदूषण आपल्यापर्यंत पोहोचत असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स.9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा