सुविचार

सत्कर्म कुर्वतोऽस्य स्यात्परितोषो अन्तरात्मन: ।

तत् प्रयत्नेन कुर्वीतं, विपरीतं तु वर्जयेत् ॥

अर्थ : जे काम करताना आपल्या मनाला आनंद वाटेल असे काम झटून कितीही कष्ट पडले तरी करावे, दु:ख होईल असे काम करू नये.

सुविचार – सत्य, क्षमा, संतोष, धैर्य, शुद्धमन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थना आहे.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा