सुविचार

पाय: पानं भुजड्.गानां केवलं विणवर्धनम् ।

उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपाय न शान्तये ॥

अर्थ : सर्पांना दूध पाजणे म्हणजे केवळ त्यांचे विश वाढवणे होय. मुर्खांना उपदेश केला तर ते शांत होत नाहीत उलट भडकतात.

सुविचार – आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने निश्‍चित चोरलाच म्हणून समजा.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा