सुविचार

नरस्य भरणं रुपं, रुपस्य भरणं गुणा:।

गुणस्य भरणं ज्ञानं, ज्ञानस्य भरणं क्षमा: ॥

अर्थ : माणसाचे भूषण रुप, रुपाचे भूषण गुण, गुणाचे भूषण ज्ञान आणि ज्ञानाचे भूषण क्षमा होय.

सुविचार – ज्याप्रमाणे काटेरी झाडाला फुले शोभिवंत बनवतात त्याप्रमाणे सुशील स्त्री गरीब माणसाचे घर सुंदर बनवते, त्याच्या घराचा ती स्वर्ग बनवते.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा