उपवासाचा ढोकळा

साहित्य – शिंगाडा पीठ दोन वाटी, भाजलेल्या दाण्याचे कूट एक वाटी, आंबटसर ताक दोन वाटी, मिरची, आले, मीठ, जिरे, खाण्याचा सोडा, ओले खोबरे थोडेसे, चिरलेली थोडी कोथिंबीर.

कृती – शिंगाडा पीठ 2/3 तास ताकात भिजवून ठेवावे. त्यात अंदाजे चवीपुरते मीठ, आले व मिरच्याचे वाटण, थोडा सोडा, थोडे जिरे घाला. चांगले कालवून घ्या. मिश्रण तयार करा. व नेहमीप्रमाणे ढोकळे वाफळून घ्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा