चॉकलेट मोदक

साहित्य – खवा 1 वाटी, पिठी साखर 2-4 चमचा, पिठीसाखर पाव वाटी, कोको पावडर 2 चमचा, चॉकलेट इसेन्स 2-3 थेंब.

कृती – खवा पुरणयंत्रातून काढून घ्या. त्यानंतर पिठीसाखरेसोबत व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण घट्ट होऊ लागले, की पातेल्यात तो गोळा फिरू लागतो. त्यानंतर पातेले गॅसवरून खाली उतरा.

घोटून पाच मिनिटांनी कोको पावडर व पिठीसाखर घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर साच्यात टाका. चविष्ट मोदक तयार आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा