चंदुकाका सराफ सावेडीमध्ये चंदेरी अलंकार महोत्सव

अहमदनगर- बारामतीची सुवर्णपेढी म्हणुन चंदुकाका सराफ सावेडीने ग्राहकांसाठी घेवू आले आहेत चंदेरी अलंकार महोत्सव … यामधील नवनवीन आकर्षक व्हरायटी, वाजवी किंमत, आकर्षक कलाकुसरता.

92.5% शुध्द चांदीमधील फॅन्सी अंगठी, टॉप्स, रिंगा, ब्रासलेट, कडे, फॅन्सी कडे, फॅन्सी चेन, पेंडेन्ट, पेंडेन्टसेट, बिदली, फॅन्सीपायल, फॅन्सी बिछुडी, फॅन्सी चांदीचे मंगळसूत्र, चांदीचे घड्याळ, गजश्री, देवी-देवतांच्या शुध्द चांदीमधील फ्रेम्स्, बरोबरच खास फॉर्मिंगच्या दागिन्यांमध्ये ठुशी, गंठण, राणीहार, शाहीहार, चिंचपेटी, नेकलेस, बांगडी, साडीपीन बरोबरच मोत्यांमधील दागिन्यांची मोठी रेंज आपल्यासाठी सादर केली आहे.

या महोत्सवात खास करून लहान मुलांसाठी कार्टुनमधील चांदीचे ग्लास उपलब्ध. या महोत्सवातील सर्व चांदीच्या दागिन्यांच्या किंमती या 100 रूपयांपासुन ते 3000 रूपयांपर्यत व त्यावरील किंमतीचे चांदीचे दागिन्यांची देखील मोठी रेंज पाहावयास मिळणार आहे.

हा चंदेरी अलंकार महोत्सव 13 ते 27 सप्टेंबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी राहणार आहे. सर्व ग्राहकांनी या महोत्सवास एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन चंदुकाका सराफ संचालकांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा