भरधाव कंटेनर रस्त्यावरुन फुटपाथवर, अनर्थ टळला

अहमदनगर – पुण्याहून नागपूरकडे जाणारा मालवाहू कंटेनर नगर शहरात चांदणी चौक परिसरात आल्यावर भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट फुटपाथवर येऊन धडकला. या फुटपाथवर विविध विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविलेले आहे. कंटेनर थांबला त्यापासून अवघ्या 10 फुटांवर सात ते आठ जण झोपलेले होते. कंटेनर थांबला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. ही घटना मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा