स्ट्रॉबेरी केक

साहित्य – 300 ग्रॅम व्हेनिला स्पंज, 100 ग्रॅम क्रिम, 60 मिली साखरेचे सिरप, 90 ग्रॅम स्ट्रॉबेरी, 100 मिली स्ट्रॉबेरी पल्प.

कृती – प्रथम व्हॅनिला स्पंज तीन भागात मधून कापून घ्या. नंतर स्पंजच्या तिन्ही तुकड्यांवर साखरेचे सिरप लावून घ्या. त्यानंतर प्रत्येक तुकड्यावर दोन्ही बाजूंनी क्रिम लावून घ्या आणि त्यावर स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवा.

त्याचे एकावर एक थर रचून वरील थरावर स्ट्रॉबेरीचा पल्प लावा. नंतर त्यावर स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांची सजावट करा. घरच्याघरी फ्रेश स्ट्रॉबेरी केक तयार.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा