मुलायम चेहर्‍यासाठी

तांदुळाचे पीठ व मध एकत्र करून चेहर्‍यावर लावून 5 मिनिटे मालिश करून मग चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे चेहर्‍याची त्वचा मुलायम होते.

त्याचप्रमाणे चेहर्‍याला गुलाबपाणी आणि मुलतानी माती हे मिक्स करुन त्याचा लेप लावल्यास चेहरा अत्यंत तजेलदार होतो. त्याचप्रमाणे चेहर्‍यावरील सुरकुत्या निघून जातात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा