डोळ्यांचे सौंदर्य

धगधगत्या मोसमात डोळ्यांना गारवा द्या.

उन्हात जाण्यापूर्वी डोळ्यांवर आय प्रोटेक्टीव्ह क्रीम व गॉगल लावा.

उन्हातून परतल्यानंतर डोळ्यांवर 4-5 मिनिटे गुलाबपाण्यात भिजवलेला कापूस ठेवा.

स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवल्यासही डोळ्यांची जळजळ थांबते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा