नगर बाजार समितीच्या भाजीपाला विभागातील सडलेली फळे

अहमदनगर – नगर बाजार समितीच्या भाजीपाला विभागातील सडलेली फळे, नासलेला भाजीपाला मार्केटच्या पाठीमागील बाजूस चाहुराणा बु. परिसरात टाकण्यात आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

(छाया – लहू दळवी)

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा