केळ्याचा सालीचे मास्क (Banana Mask)

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम.झिंक,आर्यन, व्हिटॅमिन A,B,C,E आणि मॉश्चरायझर असते. जे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

तुम्हाला केळीचे साल घेऊन आतल्या बाजूने ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत तेथे केळीचे हे साल तुम्हाला घासायचे आहे. साधारण ३ ते ५ मिनिटे तुम्हाला सुमच्या त्वचेवर हे साल घासायचे आहे.

आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करुन पाहा. तुम्हाला साधारण १५ दिवसांनी हा फरक जाणवेल.  तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा