मोहम्मद ओवेसचा रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर – येथील रहिवासी मोहम्मद ओवेस जहीर खान याने आज पवित्र रमजानचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण केला. मोहम्मद ओवेस हा स्वर्गीय असलम शफी खान (संचालक शफी ट्रान्सपोर्ट) यांचा नातू  आहे. पवित्र रोजा (उपवास) पूर्ण केल्याबद्दल सर्वांनी मोहम्मद ओवेसला आशीर्वाद देऊन त्याचे कौतुक केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा