शहरातील २२३ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज ४११ रुग्णांची ‘कोरोना’वर मात; बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ३३६०

अहमदनगर – शहरातील २२३ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज ४११ रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली असून यात येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामूळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० झाली आहे.

मनपा २२३
संगमनेर ५३
राहाता १८
पाथर्डी २
नगर ग्रा.२५
श्रीरामपूर २३
कॅन्टोन्मेंट १
नेवासा १०
पारनेर ७
राहुरी १०
शेवगाव १
कोपरगाव ३
श्रीगोंदा १५
कर्जत १४
अकोले ५
जामखेड १
बरे झालेली रुग्ण संख्या:३३६०

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा