वास्तू-धन व वैभव सकारात्मक उर्जा पाहिजे तर हे करा …

घरातील लोक स्वस्थ रहावे म्हणून पूर्व दिशेला निळा बल्ब किंवा लाईट लावावा. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो व नकारात्मक उर्जा दूर होते.
घरातील उत्तर-पूर्व कोपर्‍यात हिरव्या रंगाचा बल्ब किंवा मेणबत्ती लावावी. यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागते. घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचा बल्ब लावावा. यामुळे माता लक्ष्मी धन व वैभव देते. जर कलात्मक क्षेत्राशी आपला संबंध असेल, आपले उपजीविकेचे साधन असेल तर यात उन्नतीसाठी उत्तर-पश्चिमी भागात पांढर्‍या रंगाचा लाईट लावावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा