आराध्याने घातलेल्या त्या ड्रेसची किंमत ऐकाल तर चकित व्हाल..

 

मुंबई

कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर वॉक करायचे हे ऐश्वर्याचे सतरावे वर्ष आहे. त्यासाठी ती १० मे रोजी रवाना झाली. गेल्या दोन वर्षांपासून आराध्या देखील तिच्यासोबत कान्स महोत्सवाला हजेरी लावतेय.

यंदाही गुरुवारी या मायलेकी कान्ससाठी रवाना झाल्या. त्यावेळी या दोघींनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते.ऐश्वर्याच्या कान्समधील हटके लूक बघण्यासाठी सगळे उत्सुक असतानाच ऐश्वर्याच्या लेकीने मात्र तिच्या साध्या लूकने सर्वांचे मन जिंकले आहे.  हा ड्रेस लिटील टॅग्स या ब्रॅण्डचा असून त्याची किंमत ७,२८० रुपये आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा