दुधात गूळ मिळवून पिण्याचे फायदे

पीरियड्सच्या(मासिक पाळी) वेदनेत आराम – ज्या स्त्रियांना पीरियड्स वेदनादायक असतात, त्यांनी गूळ नक्कीच खायला पाहिजे. पीरियड्स प्रारंभ होण्याच्या एक आठवड्या आधीपासून दररोज 1 चमचा गुळाचे सेवन करायला पाहिजे.

रक्ताचे शुद्धीकरण- गूळ रक्ताला शुद्ध करतो. गूळ हा स्वस्त आणि अगदी सहज उपलब्ध होणरा पदार्थ आहे. त्यामुळे आजच आपल्या आहारत गुळाचा समावेश करा.

पोट ठीक ठेवणे- कारण पचन संबंधित सर्व समस्यांना गूळ खाऊन दूर करू शकता.

गुडघ्यांचा त्रास कमी होतो – गूळ खाल्ल्याने गुडघे दुखीचा त्रास कमी होतो. दररोज अदरकचा एक लहान तुकड्या बरोबर गूळ मिसळून खाल्ल्याने गुडघे मजबूत होतात.

सौंदर्य सुशोभित करणे – गूळ खाल्ल्यामुळे त्वचा कोमल आणि निरोगी बनते. केस देखील चांगले होतात. त्याच बरोबर मुरूम देखील बरे होतात.

गर्भावस्थेत अँनिमिया होत नाही – गर्भवती महिलांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्यांना अशक्तपणा येणार नाही आणि अँनिमिया देखील होणार नाही. अँनिमियामुळे स्त्रिया लवकर थकतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवतो.

स्नायू मजबूत होतात- दररोज एका ग्लास दुधात थोडे गूळ मिसळून प्यायल्या आजच सुरु करा. कारण गूळ आणि दुधाचे असे सेवन केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

 

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा