मुख्य दरवाजा

मुख्य दरवाजा जेवढा शुशोभित करता येईल तेवढा करावा, मुख्य दरवाजावर कोणत्याही देवीदेवताचे फोटो लावू नये, फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल, मधोमध लक्ष्मीची पाऊले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा, दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा