सोमवारी सकाळी ७ ते ८ एक तास सर्वत्र धुयाची दाट चादर पसरली होती. पाच मिनिटे अक्षरशः धुके दाटले की समोरचे दिसत नव्हते तर काही वेळा धुके पुर्ण जात होते. ऊन सावलीप्रमाणे धुयाचा खेळ नगरकरांनी अनुभवला. पाईपलाईन रस्त्यांवरील हे छायाचित्र टिपले आहे छायाचित्रकार विजय मते यांनी.