शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या डाळमंडई भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.कुत्र्यांच्या टोळके रस्त्यावर फिरत असून, ते नागरिकांचा चावा घेत आहेत.त्यामुळे नागरिकांचे जीव धोयात आले आहेत. महापालिकेने याबाबत तातडीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आह