शाहीद कपूरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आलेत.हॅकर अलाउद्दीन खिलजीचाही फॅन दिसतोय. कारण त्यानं ‘पद्मावत’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेवरही निशाणा साधलाय. ‘राजा अलाउद्दीन खिलजी तसा क्रूर आणि जनावरासारखा व्यक्ती नव्हता जसा तुम्हाला दिसला’ असं हॅकरनं एका पोस्टमध्ये म्हटलंय.

शाहीदच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून भलत्याच पोस्ट येऊ लागल्यानं काही काळ शाहीदचे फॅन्सही भांबावले होते. हे काम एखाद्या तुर्कस्तानातील व्यक्तीकडून हॅक करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण, हॅकरनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘तुर्की वेळ’…

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा