दैनिक पंचांग बुधवार, दि. ३ जुलै २०२४

0
7

प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, रोहिणी २८|०८
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.


राशिभविष्य 

मेष : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. स्अधिकारी
वर्गाचा पाठिंबा मिळेल.

वृषभ : योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश मिळेल. शांत राहाण्याचा प्रयत्न कराल. उत्साहजनक वार्ता मिळतील.

मिथुन : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटाल. आरोग्य उत्तम राहील. इतर लोकांसमोर स्वत:ला सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका.

कर्क : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्याव्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा.

सिंह :  आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. लेखन कार्यात प्रगती
होईल.

कन्या : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. शुभ वार्ता मिळतील.

तूळ : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. वाहने जपून चालवा. राजकीय विषयांमध्ये स्थिती अनुकूल.

वृश्चिक : आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील  चांगली बातमी आणणारा आहे. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांना कार्यात मिसळाल.

धनु : आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू देणार नाही.

मकर : आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण कराल.

कुंभ : व्यापारी क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. तब्येत बिघडू शकते. हितशत्रू डोके वर काढतील.

मीन :  आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक ठरेल.

संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर