सौंदर्य

0
69


उजळ चेहर्‍यासाठी
* उन्हामुळे काळसर झालेल्या त्वचेवर
ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर यांचे मिश्रण
लावण्याने चेहरा उजळतो.
* कच्चे दूध, लिंबाचा रस घालून
चेहर्‍यावर लावावे. ५ मिनिटांनी चेहरा कापसाने
पुसावा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो.