सावेडी नाल्यामधील अतिक्रमणे काढली

0
48

सावेडी नाल्यामधील अतिक्रमणे काढली सावेडी गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयासमोरील नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण मनपाच्या अधिक्रमण विरोधी पथकाने काढले. यावेळी अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, प्रभाकर राहुल साबळे. अतिक्रमण काढण्यास प्लॉटधारकांनी मोठा विरोध केला.