बातम्या नरेंद्र मोदींसाठी केलेल्या नवसपूर्तीसाठी सायकलप्रवास By newseditor - June 12, 2024 0 57 FacebookTwitterWhatsAppTelegram नरेंद्र मोदी यांच्या तिसर्यांदा शपथविधी दिवशी साईबाबांना नवसाची पूर्ती म्हणून नगर येथील ऋषिकेश गुंडला यांनी नगर ते शिर्डी सायकल प्रवास करून साईदर्शन केले.