निंबळक रेल्वे गेट तीन दिवस ‘बंद’

0
98

निंबळक – नगर- मनमाड मार्गावरील निंबळक येथील रेल्वे गेट क्रमांक ३० हे ६ मे रोजी सकाळी ९ पासून ते ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असून या मार्गावरील जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांनी, कामगारवर्ग, नागरिकांनी नगरय्कल्याण मार्गावरून नगर बायपास चा वापर करून एमआयडीसीत तसेच नगर-मनमाड हायवेकडे मार्गक्रमण करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.