ईस्टर संडेनिमित्त माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यातर्फे शुभेच्छा

0
58

स्टर संडेनिमित्त माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यातर्फे शुभेच्छा ईस्टर संडे निमित्त संत आण्णा चर्च येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वतीने ख्रिस्त बांधवांना शुभेच्छा देत गुलाब पुष्प वाटप करण्यात आले यावेळी निलेश मालपाणी, महिला अध्यक्ष नलिनीताई गायकवाड, निता बर्वे आदी उपस्थित होते.