शहरात वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन…

0
31

शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून, शहर वाहतूक शाखा ही केवळ
नावालाच उरली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दुचाकीवरून दीन, तीन, चार
नव्हे तर पाच-पाच जण बसून प्रवास करत असल्याचे दिसत आहे.