छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली

0
30

 

पती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्वसंध्येला पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आमदार संग्राम जगताप यांनी बाईक रॅली काढली. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आदि पदाधिकारी कार्यकर्ते.