आर्टिको लिफ्ट सारखी दर्जेदार उत्पादने शहराच्या हायराइज इमारतीसाठी उपयुक्त आणि आवश्यक

0
21

आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन व आर्टिको लिफ्टस कंपनीच्या वतीने सभासदांसाठी व्याख्यन

नगर – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि ग्राहकांच्या गरजा यांचा विचार करून आम्ही लिफ्ट२स डिझाईन करतो जेणेकरून कमीत कमी मेंटेनन्स लागेल. सर्वोत्तम १ालिटी, सर्व्हिस, डिझाईन आणि ग्राहकांसाठी सुरक्षितता याला आर्टिको लिफ्ट२स प्राधान्य देत असून नगर वासियांसाठी सर्वोत्तम पर्याय या माध्यमातुन आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आर्टिको लिफ्ट२स ही संपूर्णत… स्वदेशी बनावटीचे साहित्य वापरून बनवलेली असून आमच्या सर्व लिफ्ट२स ह्या दर्जेदार आहेत. आर्टिको लिफ्ट सारखी दर्जेदार उत्पादने शहराच्या हायराइज इमारतीसाठी उपयुे आणि आवश्यक असून अहमदनगर शहरात आर्टिको लिफ्ट२सची लिफ्ट बसवण्याची बरीच कामे पुर्ण झाली असून ह्या कंपनीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यापैकी नगर शहरातील एम.एम. बिहाणी व कंपनी या नावाजलेल्या आर्किटेटस व इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून मिळालेली लिफ्ट२सची कामे आर्टिको लिफ्ट२स कंपनीने अगदी व्यवस्थित व अतिशय कौशल्याने पुर्ण केली असून ह्या कंपनीची अजून बाकिच्या प्रोजेटसची कामे सुद्धा आर्टिको लिफ्टसकडे चालू आहेत.

नगर शहराच्या व्यतिरीे राज्यात अनेक ठिकाणी आर्टिको लिफ्ट२सची कामे होत आहेत असे श्रीकृष्ण कोबरणे यांनी सांगितले. आर्किटेटस२, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोशियएशन, अहमदनगरच्या सभासदांसाठी आर्टिको लिफ्टस प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक श्रीकृष्ण कोबरणे यांचे लिफ्टस२, इलेव्हेटर्स, एस्कलेटर, कार लिफ्ट, कार पाकिरग सिस्टीम तसेच आर्टिको लिफ्ट२सच का घ्याव्यात? या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. तसेच आर्टिको लिफ्ट२सचे विविध प्रकारचे डेमो मॉडल व साहित्य आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले, उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, अन्वर शेख, प्रितेश पाटोळे, संकेत पादिर, सुनिल औटी, उदय तरवडे, शाम गुलाटी, धनेश मुनोत, मकरंद देशपांडे, राजेंद्र सोनवणे, शिरीष कुलकर्णी, प्रकाश जैन, संजय पवार, कंपनीचे डायरेटर वैशाली कोबरणे व प्रद्युम्न कोबरणे आणि सभासद उपस्थित होते. नवीन नियमावली आणि बांधकाम पद्धतीमुळे आता उंच उंच इमारती शहरामध्ये दिसत आहेत. त्यांच्यासाठी कार लिफ्ट२स, कार पाकिरग सिस्टीम या अत्यावश्यक आहेत.

बाकी ब्रँडेड कंपनीच्या तोडीस तोड अशी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा आर्टिको लिफ्ट२स आपल्याकडे उपलब्ध असल्याचे श्रीकृष्ण कोबरणे यांनी यावेळी सांगितले. श्रीकृष्ण कोबरणे यांनी तांत्रिक माहिती देताना वेगवेगळ्या प्रकारच्या लिफ्ट२स, त्यांचे काम करण्याचे तंत्रज्ञान, पद्धती, लिफ्ट२स साठी शाफ्ट साईज, मशीन रूम व मशीन रूम लेस लिफ्ट यातील फरक याविषयी माहिती दिली. प्रद्युम्न कोबरणे यांनी आलेल्या ऊपस्थित पाहुण्यांचे सत्कार करुन त्यांच्याशी संवाद साधला. जिथे पूर्ण कुटुंब एखाद्या व्यवसायात सक्रिय असते तिथे ग्राहकाला शाश्वत सेवा मिळण्याची खात्री असते असे प्रद्युम्न कोबरणे यांनी बोलून दाखवले. संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले यांनी अहमदनगरमध्ये आर्टिको लिफ्ट२ससारख्या दर्जेदार उत्पादने असलेली कंपनी आपल्या बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध झाल्याने त्याचा न क्कीच चांगला प्रभाव पडणार असल्याचे नमूद करून सभासदांनी अशा उपक्रमाच्या माध्यमातून तांत्रिक माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आर्टिको लिफ्टस ह्या कंपनीच्या सेवेबद्दल संतुष्ट ग्राहकांपैकी एक अशा त्रिमूर्ती कंस्ट ्रशन्सचे डायरेटर नितीन शिंदे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक यश शहा यांनी अतिथी श्रीकृष्ण कोबरणे यांचा परिचय करून दिला आणि सचिव प्रदिप तांदळे यांनी आभार मानले.