सल्ला

0
101


लोणचे घालण्यापूर्वी फळे व्यवस्थित धुवून स्वच्छ फडक्याने पुसून सुकवून घ्या.
पाणी राहिल्यास लोणच्यात बुरशी लागण्याची भीती राहते. लोणच्यात मिठाचे प्रमाण योग्य
असणे अत्यावश्यक असते. मीठ कमी घातल्यास लोणचे खराब होते .