सुवचनानि

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम् ॥

अर्थ       –  हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा निवास असतो, मध्यभागी सरस्वती निवास करते, तर हाताच्या मुळाशी गोविन्द, विष्णू राहतो म्हणून प्रभातकाली हाताचे दर्शन घ्यावे.

सुविचार   –  जो तुमचे दोष दाखवतो तो तुमच्याजवळ असणार्‍या गुप्तधनाचा साठाच दाखवत असतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा