दैनिक पंचांग गुरुवार, दि. 13 जानेवारी 2022

पुत्रदा एकादशी, धनुर्मास समाप्ति, भोगी, शके 1943 प्लवनामसंवत्सर पौष शुक्लपक्ष कृत्तिका 17।07 सूर्योदय 06 वा. 27 मि. सूर्यास्त 06 वा. 27 मि.

राशिभविष्य

मेष      –  मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ     –  निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. नवीन संधी मिळतील. काळजीपूर्वक कार्य करा.

मिथुन    –  नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल.

कर्क       –  कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी.

सिंह       –  देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. बेर्पवाईने वागु नका. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या     –  हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

तूळ        –  कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल.

वृश्चिक    –  शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

धनु        –  जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

मकर      –  आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

कुंभ        –  काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या.

मीन       –  इच्छित कार्य पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा