थोडक्यात महत्त्वाचे

अभ्यासात मन लागत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात रहात नाही अशी समस्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर उपाय म्हणून स्वतःच्या स्टडी टेबलवर किंवा अभ्यासास बसण्याच्या ठिकाणी स्वतःसमोर ‘एज्युकेशन टॉवर’ची स्थापना करावी, असा सल्ला फेंगशुईने दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती, स्मरणशक्ती, आत्मविश्‍वास आणि चिकाटी वाढते, अशी फेंगशुईची धारणा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा