लाभ आवळ्याचे

आवळा हे अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी असं फळ आहे. हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे या दिवसात आवळा खायला हवा. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्च भरपूर प्रमाणात असतं. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराला बळ मिळतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंडीत सर्दी, खोकला, ताप असे आजार त्रास देतात. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्व मिळवण्यासाठी आवळा खूपच उपयोगी पडू शकतो. मधुमेहींनी आवळा खायला हवा. आवळ्यामुळे रक्तातली शर्करा नियंत्रणात राहते. कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यात आवळा महत्त्वाची भूमिका बजावतो. आवळ्याच्या सेवनाने वजन कमी व्हायलाही मदत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा