केसांना द्या तुपाचा मसाज

सध्या केसांच्या आरोग्याशी संबंधित ट्रेंड पहायला मिळतो आहे. यात केसांना तुपाने मसाज करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मसाज केल्यामुळे स्कॅल्प आणि केस दोहोंनाही आराम मिळतो. तुपामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि यामुळे केसांची चांागली वाढ होते. यामुळे केस मजबूत तर होतातच शिवाय केसांची गळतीही कमी होते. शुद्ध तुपामुळे केसांना ओलावा मिळतो. तुपाने मसाज केल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे तेलाऐवजी तुपाने मसाज करता येईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा