का सुजतात डोळे?

लेझी आय किंवा अँम्ब्लिओपिया हा लहान मुलांमध्ये आढळणारा नेत्रविकार आहे. यात मुलांच्या एका डोळ्याची दृष्टी दुसर्‍या डोळ्याच्या तुलनेत कमकुवत असते. म्हणजेच तिचा पुरेसा विकास होत नाही. लेझी आयकडे दुर्लक्ष करू नये. ही गंभीर समस्या आहे आणि यामुळे भविष्यात काही गंभीर समस्या जाणवू शकतात. लेझी आयची समस्या असणार्‍या डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मुलांच्या हालचाली मंदावू शकतात. शिवाय भविष्यात कायमस्वरुपी दृष्टीदोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लेझी आयवर तातडीने उपचार करून घ्यायला हवेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा