ऋषीकेश दळवी याची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत निवड

अहमदनगरमधील ऋषीकेश हरिश्‍चंद्र दळवी यांची उच्च शिक्षणासाठी (एम.एस.) अमेरिकेतील नॉर्थ इस्टर्न विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. ते लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना नितीन बोठे, अर्जुन शिंदे, सुखदेव वेताळ, निलेश दळवी, प्रकाश भुतारे, नवनाथ दळवी, चंदू गुंजाळ, प्रभाकर शिंदे, विशाल शिंदे, सुभाष ठुबे, संतोष ठुबे, संदीप ठुबे, सविता बोठे आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा