सुवचनानि

दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च न्यायामादुपजायते । व्यायामदृढगात्रस्य व्याधिर्नास्ति कदाचन ॥

अर्थ –       व्यायामामुळे शारीरिक दोष नाहिसे होऊन सपाटून भूक लागते. जठराग्नी प्रदीप्त होतो व अन्न पचते. तसेच व्यायामामुळे अवयव सपुष्ट झाले की रोग कधीच होत नाही म्हणून भरपूर व्यायाम करा.

सुविचार –  आरोग्य म्हणजे सौंदर्य! व्यायाम करा, शरीरास उन, पाऊस, वारा म्हणजेच सृष्टीचा स्पर्श, तोच त्यास तजेला देईल. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा