महिला कर्मचार्‍यांना आपमानास्पद वागणूक देणार्‍या अधिकार्‍याला निलंबीत करावे, या मागणीचे निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्‍यांना देताना माजी सदस्या शुभांगी साठे. समवेत भाजपाचे प्रकाश लुणिया, कॉंग्रेसचे शाम वाघस्कर, संजय झोडगे, आरपीआयचे अमीत काळे, मंगेश मोकळ, महादेव भिंगारदिवे, आशिष भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, अजय पाखरे, विशाल बेलपवार, विक्रम चव्हाण आदी.

(छाया- बबलू शेख,अहमदनगर)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा