सुवचनानि

दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थित: । यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरत: ॥

अर्थ     – जो एखाद्याच्या अंत:करणात घर करुन राहिलाय तो प्रत्यक्ष दूर असला तरी अगदी जवळच असतो. पण तो जर हृदयात नसेल तर अगदी खेटून असला तरी दूरच असतो.

सुविचार – प्रतिक्षणी बदलणार्‍या जगाला, ‘नाविन्याची’ भूक लागली आहे! तुचच्यामधून जर स्वतंत्र विचारांचा प्रवाह आत्मस्फूर्तीने वाहू लागेल, तरच जग त्या व्यक्तिस्वातंत्र्याला मस्तक लावील!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा