प्रभाग क्र.9 क च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुरेश तिवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, शहर प्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, संपत बारस्कर, नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, संजय शेंडगे, दत्ता कावरे, गणेश कवडे, सचिन शिंदे, अनिल बोरुडे, अमोल येवले, संतोष गेनाप्पा, गिरिश जाधव, योगिराज गाडे, मदन आढाव, संजय लोंढे, अशोक दहिफळे, अरुणा गोयल, मुन्ना भिंगारदिवे आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा