दैनिक पंचांग मंगळवार, दि. 7 डिसेंबर 2021

विनायक चतुर्थी, शके 1943 प्लवनाम संवत्सर मार्गशीर्ष शुक्लपक्ष उ.षा.24।11 सूर्योदय 06 वा. 27 मि. सूर्यास्त 06 वा. 29 मि. राशिभविष्य

मेष      –  प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देवू नका. कार्यालयामध्ये वरिष्ठांशी आदबीने वागा.

वृषभ    –   आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, जागा खरेदीसाठी चांगला दिवस.

मिथुन   –  संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. पितृचिंता सतावेल.

कर्क     –   स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, राजकारण्यांना अती ताण.

सिंह     –   सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती. मित्रांमध्ये मिळून मिसळून वागाल.

कन्या   –   वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक तणाव वाढेल. मागील भाऊबंदकी डोके वर काढेल.

तूळ      –   आप्तजनाशी वितुष्ट, शारीरिक आळस वाढेल. मातृचिंता सतावेल.

वृश्चिक   –  योग्य विचारसरणीमुळे व्यक्तींना नमवाल. मागील पुर्वसुकृत फळास येण्यासाठी चांगला दिवस.

धनु       –   सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग.

मकर     –   आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल.

कुंभ       –   करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. दिवस वाईट आहे मात्र संयमाने वागल्यास यश मिळेल.

मीन       –   कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा