उजळ चेहर्‍यासाठी

जर चेहर्‍यावर देवी, कांजण्या वा मोठ्या फोडांचे डाग राहिलेले असतील तर दोन वाटून पीठ केलेले बदाम, दोन चमचे दूध व एक चमचा संत्र्यांच्या सालींची पावडर एकत्र मिसळून हळूवारपणे चेहर्‍यावर चोळा. ती तासभर चेहर्‍यावर ठेवून नंतर धुवून टाका. असे नियमित केल्यास चेहरा उजळलेला आपल्याला दिसेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा