हसा आणि शतायुषी व्हा!

गण्या – आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.

सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.

असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.

आजी – सावकाश पळ रे बाबा!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा